Thursday, February 26, 2026

हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) भरती 2026

 


हिंदुस्तान पेट्रोलियम  (HPCL) भरती 2026

जाहिरात क्र.: HPCL/OPEN/HR/3/2025-26
एकूण जागा: 700+
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत: ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख: 25 मार्च 2026
परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल


📌  रिक्त जागा 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट

10

2

ज्युनियर एक्झिक्युटिव

403

3

इंजिनिअर

141

4

ऑफिसर – Finance (CA)

30

5

ऑफिसर – Finance (CMA)

04

6

ऑफिसर – Finance (MBA)

04

7

ऑफिसर – HR

06

8

ऑफिसर – IS

20

9

ज्युनियर एक्झिक्युटिव/ असिस्टंट ऑफिसर-Official
Language

03

10

ऑफिसर (CBG Operations)

01

11

HR लीगल ऑफिसर

02

12

सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-सेफ्टी

10

13

सिनियर ऑफिसर-CBG
Operations

01

14

सिनियर ऑफिसर-CGD

10

15

सिनियर ऑफिसर-सेल्स

50

16

सिनियर ऑफिसर-Benzene/Toluene Handling

03

17

असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर

06

18

सिनियर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर/ मॅनेजर

06

19

मॅनेजर-Plant Operations

01

20

असिस्टंट मॅनेजर-Plant Maintenance

01

21

सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-Feedstock Procurement

01

22

सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-Company Secretary

01

23

मॅनेजर/ सिनियर मॅनेजर

02

24

मॅनेजर

03

25

डेप्युटी जनरल मॅनेजर-Technical Services

01

26

डेप्युटी जनरल मॅनेजर- Polymer Export

01

27

असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर- IS

03

28

मॅनेजर/सिनियर मॅनेजर- IS

01

29

असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर/ सिनियर मॅनेजर- HR

05

30

सिनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट & अ‍ॅडव्हायझर – IT & OT (FTC)

01

Total

700+


🎓 शैक्षणिक पात्रता 

    1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
    2. पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical/Electrical/Chemical) किंवा (B. Sc. Chemistry) किंवा BBA/ BBA (Honours)/ BMS+HR किंवा फायर सेफ्टी डिप्लोमा
    3. पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
    4. पद क्र.4: (i) पदवीधर  (ii) CA
    5. पद क्र.5: (i) पदवीधर  (ii) CMA
    6. पद क्र.6: (i) पदवीधर  (ii) MBA (फायनान्स)
    7. पद क्र.7: PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
    8. पद क्र.8: कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA
    9. पद क्र.9: (i) हिंदी पदव्युत्तर पदवी  (ii) इंग्रजी विषयासह पदवी   (iii) 0/3/6 वर्षे अनुभव
    10. पद क्र.10: (i) M.Sc (Microbiology)  (ii) 03 वर्षे अनुभव
    11. पद क्र.11: (i) विधी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
    12. पद क्र.12: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil)   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिपलोमा   (iii) 05/08 वर्षे अनुभव
    13. पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी   (ii) ME/MTech (Biotechnology)  (iii) 03 वर्षे अनुभव
    14. पद क्र.14: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil)  (ii) 03 वर्षे अनुभव
    15. पद क्र.15: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil)  (ii) MBA/ PGDM  (ii) 02 वर्षे अनुभव
    16. पद क्र.16: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Chemical/ Petrochemical)  (ii) 03 वर्षे अनुभव
    17. पद क्र.17: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 06/09 वर्षे अनुभव
    18. पद क्र.18: M.Sc.(Chemistry) + 6/9/12 वर्षे अनुभव किंवा केमिकल इंजिनिअरिंग पदवी + 3/6/9 वर्षे अनुभव
    19. पद क्र.19: (i) इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Biochemical/ Biotechnology/ Microbiology)   (ii) 09 वर्षे अनुभव
    20. पद क्र.20: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation)   (ii) 06 वर्षे अनुभव
    21. पद क्र.21: M.Sc. (Agriculture)+6/9 वर्षे अनुभव किंवा जिनिअरिंग पदवी (Agriculture)/ MBA(Agribusiness) +3/6 वर्षे अनुभव
    22. पद क्र.22: (i) CA  (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे असोसिएट/फेलो सदस्यत्व  (ii) 03/06 वर्षे अनुभव
    23. पद क्र.23: (i) इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Mechanical/ Electrical/ Civil/ Environmental/ Instrumentation/Petroleum)   (ii) M.Tech/ MSc/ MBA (Environmental Management/ Sustainability Management/ Climate Change & Sustainability/ Energy Systems)  (iii) 09/12 वर्षे अनुभव
    24. पद क्र.24: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 09 वर्षे अनुभव
    25. पद क्र.25: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 18 वर्षे अनुभव
    26. पद क्र.26: (i) MBA (Sales/Marketing/Operations/Supply)  (ii) कोणत्याही शाखेतील पदवी  (iii) 18 वर्षे अनुभव
    27. पद क्र.27: (i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA   (ii) 06/09 वर्षे अनुभव
    28. पद क्र.28: (i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA   (ii) 09/12 वर्षे अनुभव
    29. पद क्र.29: (i) PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR)  (ii) 06/09/12 वर्षे अनुभव
    30. पद क्र.30: (i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी  (ii) 12/16 वर्षे अनुभव

🎂 वयोमर्यादा (25 मार्च 2026 रोजी)

    1. पद क्र.1, 2, 3, & 8: 25 वर्षांपर्यंत
    2. पद क्र.4 ते 7: 27 वर्षांपर्यंत
    3. पद क्र.9: 27/ 30/ 33 वर्षांपर्यंत
    4. पद क्र.10 & 13: 30 वर्षांपर्यंत
    5. पद क्र.11: 26 वर्षांपर्यंत
    6. पद क्र.12: 30/33 वर्षांपर्यंत
    7. पद क्र.14 & 16: 28 वर्षांपर्यंत
    8. पद क्र.15: 29 वर्षांपर्यंत
    9. पद क्र.17: 31/34 वर्षांपर्यंत
    10. पद क्र.18: 33/ 36/ 39/28/ 31/ 34 वर्षांपर्यंत
    11. पद क्र.19 & 24: 34 वर्षांपर्यंत
    12. पद क्र.20: 31 वर्षांपर्यंत
    13. पद क्र.21: 33/36/30/33 वर्षांपर्यंत
    14. पद क्र.22: 30/33 वर्षांपर्यंत
    15. पद क्र.23: 36/39 वर्षांपर्यंत
    16. पद क्र.25 & 26: 45 वर्षांपर्यंत
    17. पद क्र.27: 31/34  वर्षांपर्यंत
    18. पद क्र.28: 34/37 वर्षांपर्यंत
    19. पद क्र.29: 33/36/39 वर्षांपर्यंत
    20. पद क्र.30: 39/43 वर्षांपर्यंत

💰 अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS: ₹1180/-

  • SC / ST / PWD: शुल्क नाही


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!