Tuesday, February 10, 2026

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२६

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत बहुद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असून स्थानिक उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.


🔔 भरतीचा संक्षिप्त तपशील

  • महानगरपालिकेचे नाव: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

  • पदाचे नाव: बहुद्देशीय कर्मचारी (पुरुष)

  • एकूण रिक्त पदे: 51

  • नोकरी ठिकाण: कल्याण, जिल्हा ठाणे


🎂 वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे

  • मागासवर्गीय प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे


💰 वेतन / मानधन

  • दरमहा वेतन: ₹18,000/-


🧑‍💼 निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.


📅 मुलाखतीचा तपशील

  • मुलाखतीची तारीख: 16 फेब्रुवारी 2026

वेळापत्रक:

  1. अर्ज स्वीकारण्याची वेळ: सकाळी 10.00 ते 11.30

  2. अर्ज छाननीची वेळ: सकाळी 10.30 पासून पुढे


📍 अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे ठिकाण

दुसरा मजला, अग्निशामक विभागाच्या वर,
आधारवाडी रोड, फडके मैदानच्या बाजूला,
कल्याण (पश्चिम), ता. कल्याण,
जि. ठाणे.


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

📄 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.