Tuesday, February 10, 2026

रेल्वे मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) अंतर्गत युवकांसाठी Rail Kaushal Vikas Yojana (RKVY) प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 


🔥 Rail Kaushal Vikas Yojana 2026 – मार्च बॅचसाठी अर्ज सुरू! 🚆

सूचना क्र.: RKVY/26/02
दिनांक: 07 फेब्रुवारी 2026

रेल्वे मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) अंतर्गत युवकांसाठी Rail Kaushal Vikas Yojana (RKVY) प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


📌 महत्वाची माहिती

🎓 पात्रता:

  • किमान 10वी उत्तीर्ण

  • वय: 18 ते 35 वर्षे (07.02.2026 रोजी)

🛠 उपलब्ध ट्रेड:

AC Mechanic, Carpenter, CNSS, Computer Basics, Concreting, Electrical, Electronics & Instrumentation, Fitters, Instrument Mechanic, Machinist, Refrigeration & AC, Technician Mechatronics, Track Laying, Welding, Bar Bending, IT Basics, S&T in Indian Railway इत्यादी.

📅 अर्ज कालावधी:

08 फेब्रुवारी 2026 (00:00) ते 21 फेब्रुवारी 2026 (23:59)
👉 अर्ज फक्त ऑनलाइन


📊 निवड प्रक्रिया:

  • 10वीतील टक्केवारीवर आधारित मेरिट

  • (CBSE CGPA × 9.5 = टक्केवारी)


⏳ कोर्स कालावधी:

  • 3 आठवडे (18 दिवस)


💰 फी :

  • प्रशिक्षण पूर्णपणे मोफत


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.