शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., विटा यांनी 2026 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत लिपिक (Clerk) पदासाठी एकूण 18 जागा उपलब्ध आहेत. बँकिंग किंवा को-ऑपरेटिव्ह क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
📌 पदाची माहिती
पदाचे नाव: लिपिक (Clerk)
एकूण जागा: 18
📍 नोकरी ठिकाणे
निवड झालेल्या उमेदवारांना खालील ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल:
बोरगाव (तासगाव)
निंबवडे (आटपाडी)
शेटफळे (आटपाडी)
निमसोड (खटाव)
वाळेखिंडी (जत)
कुची (क. महांकाळ)
तानंग (मिरज)
सुरुल (वाळवा)
कांदे (शिराळा)
📝 अर्ज प्रक्रिया
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत:
ऑनलाइन (ई-मेलद्वारे)
ऑफलाइन (प्रत्यक्ष अर्ज पाठवून)
📅 महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2026
📬 अर्ज पाठवण्याचा पत्ता
शिवप्रताप नागरी को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,
शिवप्रताप गोल्ड टॉवर, पॉवर हाऊस रोड,
विटा, ता. खानापूर, जि. सांगली – 415311
📧 ई-मेलद्वारे अर्ज
🔗 महत्वाच्या लिंक्स
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
👉अर्ज टयपिंग करून मिळेल - संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
👉अर्ज टयपिंग करून मिळेल - संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📢 टीप: आमच्या वेबसाईटवर अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी नियमित भेट द्या.