🩺 MPSC वैद्यकीय अधिकारी भरती 2026 – 297 पदांसाठी मोठी संधी!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MBBS केलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. एकूण 297 जागांसाठी ही भरती होत आहे.
📢 भरतीचा आढावा:
जाहिरात क्रमांक: 009/2026
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, गट-ब
एकूण जागा: 297
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत: ऑनलाइन
🎓 शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने M.B.B.S पदवी प्राप्त केलेली असावी.
🎯 वयोमर्यादा (01 जुलै 2026 रोजी):
किमान वय: 19 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे
आरक्षणानुसार सूट:
मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ – 5 वर्षे
💰 अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग: ₹394/-
मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग: ₹294/-
📅 महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज सुरू: 20 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2026
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!