Saturday, March 7, 2026

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड भरती 2026 – 120 जागांसाठी अर्ज सुरू

 


BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड भरती 2026 – 120 जागांसाठी अर्ज सुरू

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मार्फत Senior Executive Trainee (SET) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 120 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीची अधिकृत जाहिरात BSNLCO-11/12(11)/1/2025-RECTT-CO-Part (1) या क्रमांकाने प्रकाशित करण्यात आली आहे.


BSNL Bharti 2026 – पदांचा तपशील

पद क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR) – टेलिकॉम स्ट्रीम

95

2

सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR) – फायनान्स स्ट्रीम

25

Total

120


शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 – Senior Executive Trainee (Telecom Stream)

  • B.E / B.Tech

  • शाखा: Electronics & Telecommunication / Electronics / Computer Science / Information Technology / Electrical / Instrumentation

  • किमान 60% गुण आवश्यक

पद क्र.2 – Senior Executive Trainee (Finance Stream)

  • CA (Chartered Accountant) किंवा CMA


वयाची अट

07 मार्च 2026 रोजी वय

  • 21 ते 30 वर्षे

वयात सूट:

  • SC / ST – 5 वर्षे

  • OBC – 3 वर्षे


अर्ज फी

वर्ग

फी

General / OBC / EWS

₹2500

SC / ST / PWD

₹1250


नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत


अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2026 (10:00 AM)

  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!