Saturday, March 7, 2026

SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँक भरती 2026 – 116 जागांसाठी अर्ज सुरू

 


SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँक भरती 2026 – 116 जागांसाठी अर्ज सुरू

SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँक (SBI) मार्फत Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 116 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी 15 मार्च 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

या भरतीची अधिकृत जाहिरात CRPD/SCO/2025-26/27 क्रमांकाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.


SBI SCO Bharti 2026 – भरतीचा तपशील

पद क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS Audit)

12

2

डेप्युटी मॅनेजर (IS Audit)

43

3

डेप्युटी मॅनेजर (CA – Internal Audit)

61

Total

116


शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 – असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS Audit)

  • BSc / B.E / B.Tech (Computer Science / IT / Electronics / Software Engineering)
    किंवा

  • BCA / MCA / M.Tech / MSc (Computer Science / IT / Electronics)

  • किमान 50% गुण आवश्यक

  • 06 वर्षे अनुभव आवश्यक

पद क्र.2 – डेप्युटी मॅनेजर (IS Audit)

  • BSc / B.E / B.Tech (Computer Science / IT / Electronics / Software Engineering)
    किंवा

  • BCA / MCA / M.Tech / MSc (Computer Science / IT / Electronics)

  • किमान 50% गुण आवश्यक

  • 03 वर्षे अनुभव आवश्यक

पद क्र.3 – डेप्युटी मॅनेजर (CA – Internal Audit)

  • CA (Chartered Accountant)

  • 01 वर्ष अनुभव


वयाची अट

31 जानेवारी 2026 रोजी वय

पद

वय मर्यादा

Assistant Vice President

27 ते 45 वर्षे

Deputy Manager (IS Audit)

25 ते 35 वर्षे

Deputy Manager (CA)

21 ते 35 वर्षे

 

आरक्षणानुसार सूट:

  • SC / ST – 5 वर्षे

  • OBC – 3 वर्षे


अर्ज फी

वर्ग

फी

General / OBC / EWS

₹750

SC / ST / PWD

फी नाही


नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत


अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!