CSIR-IICB MTS भरती 2026 – 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी
भारत सरकारच्या Council of Scientific and Industrial Research अंतर्गत कार्यरत असलेल्या CSIR-Indian Institute of Chemical Biology, कोलकाता येथे Multi-Tasking Staff (MTS) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही एक चांगली सरकारी नोकरीची संधी आहे.
__________________________________________________________________________________
पदाचे नाव
Multi-Tasking Staff (MTS)
एकूण रिक्त जागा
एकूण 08 पदे
UR – 05
SC – 01
OBC-NCL – 01
EWS – 01
शैक्षणिक पात्रता
किमान 10 वी (Matriculation) उत्तीर्ण
12 वी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
वयोमर्यादा
18 ते 25 वर्षे
सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.
पगार
Pay Level-1 : ₹18,000 ते ₹56,900 प्रति महिना
याशिवाय DA, HRA, TA, मेडिकल सुविधा आणि इतर सरकारी भत्ते मिळतील.
एकूण प्रश्न : 150वेळ : 2 तास
बरोबर उत्तर : 3 गुण
चुकीचे उत्तर : -1 गुण
अर्ज शुल्क
General / OBC / EWS : ₹500
SC / ST / PwBD / महिला / Ex-Servicemen : फी नाही
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू : 05 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2026
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!