Tuesday, March 31, 2026

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी! Kotak Mahindra Bank मध्ये Customer Service Representative (Kotak 811 Inbound Officer) पदासाठी भरती सुरू आहे. फ्रेशर्स आणि अनुभवी दोघांसाठीही ही चांगली संधी आहे.

 


Kotak Mahindra Bank Recruitment 2026 – Customer Service Representative Job

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी! Kotak Mahindra Bank मध्ये Customer Service Representative (Kotak 811 Inbound Officer) पदासाठी भरती सुरू आहे. फ्रेशर्स आणि अनुभवी दोघांसाठीही ही चांगली संधी आहे.


📌 नोकरीचा आढावा

  • कंपनी नाव: Kotak Mahindra Bank
  • पद: Customer Service Representative
  • प्रोफाइल: Kotak 811 Inbound Officer
  • नोकरी प्रकार: Full-time (On Payroll)
  • नोकरी ठिकाण: Thane, Maharashtra

🎓 शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील Graduate (अनिवार्य)
  • इंग्रजी भाषेवर चांगली पकड आवश्यक

💰 पगार (Salary)

  • ₹3,59,000 पर्यंत CTC (Interview वर अवलंबून)

👤 अनुभव

  • Fresher आणि Experienced दोघेही अर्ज करू शकतात

📋 Job Responsibilities

  • ग्राहकांच्या inbound calls handle करणे
  • Kotak 811 account संबंधित queries सोडवणे
  • Mobile app, transactions, login issues मध्ये मदत करणे
  • Customer satisfaction maintain करणे
  • Unresolved issues escalate करणे
  • CRM system मध्ये data update ठेवणे

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!