Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti 2026 – 416 जागांसाठी मोठी भरती | संपूर्ण माहिती
महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. Adivasi Vikas Vibhag Maharashtra अंतर्गत चौकीदार (Watchman) पदासाठी तब्बल 478 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
📌 भरतीचा तपशील
- विभाग: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र
- पदाचे नाव: चौकीदार (Watchman)
- एकूण जागा: 478
- ऑनलाईन लिंक दिनांक 6.5.2026 रोजी दु. 15.00 वाजता
🎓 शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
🎂 वयोमर्यादा (01 एप्रिल 2026 रोजी)
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार: 5 वर्षे सूट
💰 अर्ज शुल्क
- अमागास (General): ₹1000/-
- मागासवर्गीय / दिव्यांग / अनाथ: ₹900/-
- माजी सैनिक: फी नाही
📍 नोकरी ठिकाण
-
- अकोला
- अहेरी
- पुणे
- पालघर
- कळवण
- गडचिरोली
- चंद्रपूर
- चिमूर
- छ. संभाजीनगर
- जव्हार
- डहाणू
- तळोदा
- देवरी
- धारणी
- धुळे
- नंदुरबार
- नागपूर
- नाशिक
- जळगाव
- पेन
- पुसद
- भामरागड
- राजूर
- ठाणे
- सोलापूर
📝 अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
- अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा.
📅 महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: शेवटची तारीख: 27 मे 2026
- परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
⚠️ महत्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा
- अर्जातील माहिती अचूक भरा