Union Bank of India Apprentice Bharti 2026 – संपूर्ण जाहिरात
Union Bank of India मार्फत Apprentice Act 1961 अंतर्गत 2026 साठी Apprentice भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या नवीन पदवीधरांसाठी उत्तम संधी आहे.
📅 महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू: 29 एप्रिल 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 मे 2026
- परीक्षा (अंदाजे): मे / जून 2026
📊 एकूण जागा
- एकूण पदे: 1865
🎓 शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील Graduation आवश्यक
- निकाल 01 एप्रिल 2026 पूर्वी लागलेला असावा
- Graduation 01 एप्रिल 2022 नंतर पूर्ण केलेले असावे
🎂 वयोमर्यादा
- किमान: 20 वर्ष
- कमाल: 28 वर्ष
👉 सवलत:
- SC/ST: 5 वर्ष
- OBC: 3 वर्ष
- PwBD: 10–15 वर्ष (श्रेणीनुसार)
💰 स्टायपेंड (दरमहा)
- Rural / Semi-Urban: ₹15,000
- Urban: ₹18,000
- Metro: ₹20,000
💳 अर्ज फी (Non-Refundable)
- General / OBC (Male): ₹944 (GST सह)
- General / OBC (Female): ₹708 (GST सह)
- SC/ST / PwBD / Transgender: ₹236 (GST सह)
👉 फी ऑनलाइन भरावी लागेल
📩 Exam Intimation
- Email: info@bfsissc.com
- परीक्षा तारीख व वेळ Email ने कळवली जाईल
- Call Letter ची hard copy पोस्टाने येणार नाही
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!