Sunday, April 12, 2026

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये विविध तांत्रिक व अ-तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे, कारण निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

📢 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भरती २०२६ – थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी!

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये विविध तांत्रिक व अ-तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे, कारण निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

___________________________________________________________________________________

🧑‍💼 पदांची यादी (विविध रोजंदारी/अस्थायी पदे)

  • कौशल्य विकास अधिकारी
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत / स्थापत्य)
  • फायर सेफ्टी ऑफिसर
  • सुरक्षा रक्षक
  • तारतंत्री
  • पंप ऑपरेटर
  • वाहन चालक / ट्रॅक्टर चालक
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • कनिष्ठ लेखनिक
  • हॉर्टिकल्चर सुपरवायझर
  • नाईट वॉर्डन (पुरुष / महिला)
  • फोरमन (सुतार, फिटर, मशिनिस्ट, शीट मेटल इ.)
  • सुतार, गवंडी, कारागीर
  • शिपाई इत्यादी

👉 एकूण अनेक तांत्रिक व अ-तांत्रिक पदे उपलब्ध आहेत.

📝 निवड प्रक्रिया

  • थेट मुलाखत (Interview)

📅 मुलाखतीच्या तारखा

  • २१ एप्रिल २०२६
  • २२ एप्रिल २०२६
  • २३ एप्रिल २०२६

📍 मुलाखतीचे ठिकाण

  • मुख्य प्रशासकीय इमारत
  • Shivaji University, कोल्हापूर

___________________________________________________________________________________

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

👉 बयोडेटा,अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा :  📞 WhatsApp: 8468844087

📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here

👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!