Monday, April 13, 2026

Indian Navy Agniveer Bharti 2026 | अग्निवीर MR (Musician) भरती संपूर्ण माहिती

 


Indian Navy Agniveer Bharti 2026 | अग्निवीर MR (Musician) भरती संपूर्ण माहिती

भारतीय नौदलामार्फत Agniveer MR (Musician) पदासाठी 2026 भरती जाहीर करण्यात आली आहे. संगीत क्षेत्रात कौशल्य असलेल्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.


🪖 भरती तपशील

  • संस्था: भारतीय नौदल (Indian Navy)
  • भरती प्रकार: अग्निवीर (Agniveer MR – Musician)
  • बॅच: 02/2026 (July 2026 Intake)

🎓 शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • संबंधित वाद्य (Instrument) ट्यूनिंग आणि वादनामध्ये प्रावीण्य असणे आवश्यक

📏 शारीरिक पात्रता

  • किमान उंची: 157 सेमी

🎂 वयोमर्यादा

  • उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2004 ते 31 डिसेंबर 2008 या कालावधीत झालेला असावा

📍 नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

💸 अर्ज फी

  • कोणतीही अर्ज फी नाही (Free Application)

📅 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2026

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!