Thursday, May 21, 2026

नागपूर येथील आशा वैभव को-ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

 


🔥 आशा वैभव को-ऑप क्रेडिट सोसायटी नागपूर भरती २०२६

नागपूर येथील आशा वैभव को-ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

📌 भरती संस्थेचे नाव:
आशा वैभव को-ऑप क्रेडिट सोसायटी

📌 उपलब्ध पदे:
✅ विभागीय अधिकारी
✅ ब्रांच मॅनेजर
✅ सेल्स मॅनेजर
✅ क्लार्क
✅ शिपाई

📊 एकूण रिक्त जागा:
26 पदे

📍 नोकरी ठिकाण:
नागपूर

🖥️ अर्ज प्रक्रिया:
उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेलद्वारे पाठवायचा आहे.

📧 ई-मेल आयडी:
ashavaibhav.hr@gmail.com

🎯 निवड प्रक्रिया:
थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

📅 मुलाखतीची तारीख:
23 मे 2026

📍 मुलाखतीचे ठिकाण:
दुकान क्रमांक 105-106, पहिला मजला,
स्वस्तिक अपार्टमेंट, SBI बँकेसमोर,
चिमुरकर लेआउट, हुडकेश्वर,
नागपूर – 440034

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

👉  बयोडेटा,अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा :  📞 WhatsApp / Call: 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!