Wednesday, May 13, 2026

📢 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026 (CTET September 2026) साठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 


CTET 2026 : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026 अ

📢 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026 (CTET September 2026) साठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.


परीक्षेचे नाव

📝 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026
(CTET September 2026)


शैक्षणिक पात्रता

📘 इयत्ता 1 ली ते 5 वी (Paper-I)

  • किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  • D.Ed / B.El.Ed किंवा समतुल्य पात्रता आवश्यक

📗 इयत्ता 6 वी ते 8 वी (Paper-II)

  • किमान 50% गुणांसह पदवीधर
  • B.Ed किंवा समतुल्य पात्रता आवश्यक

अर्ज शुल्क

प्रवर्ग

फक्त Paper-I किंवा Paper-II

दोन्ही पेपर

General / OBC

₹1000/-

₹1200/-

SC / ST / PWD

₹500/-

₹600/-


अर्ज पद्धत

💻 अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.


महत्वाच्या तारखा

  • 🗓️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2026 (11:59 PM)
  • 📝 परीक्षा दिनांक: 06 सप्टेंबर 2026

महत्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!