Friday, May 22, 2026

Maharashtra Public Service Commission मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध विभागांतील एकूण 1884 पदांसाठी ही भरती होणार असून पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

 


MPSC Group C Bharti 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025

Maharashtra Public Service Commission मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध विभागांतील एकूण 1884 पदांसाठी ही भरती होणार असून पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.


भरतीची माहिती

तपशील

माहिती

भरतीचे नाव

MPSC Group C Bharti 2025

जाहिरात क्रमांक

014/2026

एकूण जागा

1884

अर्ज पद्धत

Online

नोकरी ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र


पदांचे तपशील

पदाचे नाव

विभाग

पद संख्या

उद्योग निरीक्षक

उद्योग ऊर्जा व कामगार विभाग

09

कर सहायक

वित्त विभाग

73

तांत्रिक सहायक

वित्त विभाग

04

लिपिक-टंकलेखक

शासनाचे विविध विभाग

1673

Total

1884


शैक्षणिक पात्रता

उद्योग निरीक्षक

  • Civil Engineering पदवी / Diploma
  • किंवा विज्ञान शाखेतील पदवी

कर सहायक

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

तांत्रिक सहायक

  • पदवीधर

लिपिक-टंकलेखक

  • पदवीधर
  • मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन पात्रता आवश्यक

वयोमर्यादा

01 फेब्रुवारी 2026 रोजी:

पद

वय

उद्योग निरीक्षक

19 ते 38 वर्षे

कर सहायक

18 ते 38 वर्षे

तांत्रिक सहायक

19 ते 38 वर्षे

लिपिक-टंकलेखक

19 ते 38 वर्षे

वयोमर्यादेत सूट

  • मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ – 5 वर्षे

अर्ज फी

प्रवर्ग

फी

खुला प्रवर्ग

₹544/-

मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ

₹344/-


परीक्षा केंद्र

  • अमरावती
  • छत्रपती संभाजीनगर
  • नागपूर
  • नाशिक
  • नवी मुंबई
  • पुणे

महत्वाच्या तारखा

माहिती

तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख

04 जून 2026

पूर्व परीक्षा

12 जुलै 2026


महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF

MPSC Group C Notification PDF

Online अर्ज

MPSC Apply Online

अधिकृत वेबसाइट

MPSC Official Portal


👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!