South East Central Railway Nagpur अंतर्गत अप्रेंटिस भरती २०२६
_______________________________________________________
भरती तपशील
- पदाचे नाव: अप्रेंटिस
- एकूण जागा: 1079
- Establishment No. (आस्थापना क्र.)
- Nagpur Division – E05202702695
- Motibagh Workshop, Nagpur – E05202702494
ट्रेड्स
Fitter, Carpenter, Welder, COPA, Electrician, Plumber, Painter, Wireman, Electronics Mechanic, Diesel Mechanic, Machinist, Turner, Stenographer, Health Sanitary Inspector, Gas Cutter इत्यादी अनेक ट्रेड्स.
___________________________________________________________________________________
शैक्षणिक पात्रता
- 10 वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह)
- संबंधित ट्रेडमध्ये ITI / NCVT / SCVT प्रमाणपत्र आवश्यक
वयोमर्यादा
- 15 ते 24 वर्षे (19 मे 2026 रोजी)
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
- PwBD / Ex-Servicemen: 10 वर्षे सूट
स्टायपेंड
- ₹7,700 ते ₹8,050 प्रतिमहिना
निवड प्रक्रिया
- 10 वी व ITI गुणांच्या मेरिटवर निवड
- कोणतीही लेखी परीक्षा नाही
अर्ज प्रक्रिया
- अर्ज पद्धत: ऑनलाईन
- सुरूवात: 19 मे 2026
- शेवटची तारीख: 18 जून 2026 रात्री 11:59 पर्यंत
नोकरी ठिकाण
Nagpur
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!