Friday, May 22, 2026

SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांची मेगा भरती

 


SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांची मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत Combined Graduate Level Examination 2026 (SSC CGL 2026) ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशभरातील विविध केंद्र सरकारी विभागांमध्ये तब्बल 12,256 पदांची भरती या परीक्षेद्वारे केली जाणार आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.


SSC CGL Bharti 2026 – भरतीचा संक्षिप्त तपशील

घटक

माहिती

भरती संस्था

Staff Selection Commission (SSC)

परीक्षेचे नाव

SSC Combined Graduate Level Examination 2026

जाहिरात क्र.

HQ-C11018/1/2026-C-1

एकूण जागा

12,256

अर्ज पद्धत

ऑनलाइन

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

अर्जाची अंतिम तारीख

22 जून 2026

Tier-I परीक्षा

ऑगस्ट 2026

Tier-II परीक्षा

डिसेंबर 2026


SSC CGL 2026 मधील पदांचे तपशील

SSC CGL 2026 अंतर्गत विविध मंत्रालये व विभागांमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

असिस्टंट ऑडिट ऑफिसर

12,256

2

असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर

3

असिस्टंट सेक्शन ऑफिसर

4

असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर

5

इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स

6

इंस्पेक्टर (Central Excise)

7

इंस्पेक्टर  (Preventive Officer)

8

इंस्पेक्टर (Examiner)

9

असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

10

सब इंस्पेक्टर

11

इंस्पेक्टर

12

एक्झिक्युटिव असिस्टंट

13

रिसर्च असिस्टंट

14

डिविजनल अकाउंटेंट

15

सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर

16

ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर

17

स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II

18

ऑफिस सुपरिंटेंडेंट

19

सेक्शन हेड

20

ऑडिटर

21

अकाउंटेंट

22

अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट

23

पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट

24

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

25

सिनियर एडमिन असिस्टंट

26

टॅक्स असिस्टंट

27

सब-इंस्पेक्टर

Total

12,256


शैक्षणिक पात्रता

  1. असिस्टंट ऑडिट ऑफिसर: (i) पदवीधर   (ii) राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील नैपुण्य
  2. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  3. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, संक्रिया संशोधन (Operations Research), माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
  4. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.


वयोमर्यादा

01 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे:

  • बहुतेक पदे: 18 ते 30 वर्षे
  • काही पदे: 18 ते 27 वर्षे
  • Junior Statistical Officer: 18 ते 32 वर्षे

आरक्षणानुसार वयोमर्यादा सवलत

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे

अर्ज फी

प्रवर्ग

फी

General / OBC

₹100

SC / ST / PwD / महिला / ExSM

फी नाही


महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम

तारीख

अर्ज सुरू

सुरू

अर्जाची शेवटची तारीख

22 जून 2026

Tier-I परीक्षा

ऑगस्ट 2026

Tier-II परीक्षा

डिसेंबर 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात   – येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!


SSC CGL 2026 ही केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. चांगला पगार, स्थिर करिअर आणि प्रतिष्ठित पदे मिळवण्यासाठी लाखो उमेदवार या परीक्षेची तयारी करतात. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.