Friday, May 29, 2026

बेसिन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत Trainee – Customer Service Executive (CSE) – Marketing & Operations पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 


बेसिन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती 2026 | BCCB Bank Recruitment 2026

बेसिन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत Trainee – Customer Service Executive (CSE) – Marketing & Operations पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव

प्रशिक्षणार्थी – ग्राहक सेवा कार्यकारी (CSE) – विपणन आणि कार्यसंचालन.

एकूण पदसंख्या

जाहीर नाही

नोकरी ठिकाण

मुंबई, पालघर, नाशिक, पुणे

अर्ज पद्धत

ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate)
  • किमान 55% गुण किंवा CGPA ≥ 5.8 आवश्यक
  • संगणक ज्ञान आवश्यक
  • मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक

वय मर्यादा

30 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय कमाल 28 वर्षे असावे.

अर्ज शुल्क

अर्ज फी व इंटिमेशन शुल्क – ₹500/-

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू: 29 मे 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2026
___________________________________________________________________________________

महत्त्वाच्या लिंक

• जाहिरात PDF 01 – येथे क्लिक करा
• जाहिरात PDF 02 – येथे क्लिक करा
• जाहिरात PDF 03 – येथे क्लिक करा

• ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!