Monday, May 25, 2026

Union Public Service Commission मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलात अधिकारी बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे एकूण 451 पदे भरली जाणार आहेत.

 


UPSC CDS-II 2026 भरती: 451 जागांसाठी मोठी संधी

Union Public Service Commission मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलात अधिकारी बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे एकूण 451 पदे भरली जाणार आहेत.


UPSC CDS-II 2026 भरतीचा आढावा

तपशील

माहिती

संस्था

UPSC

परीक्षेचे नाव

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2026

जाहिरात क्र.

11/2026-CDS-II

एकूण जागा

451

अर्ज पद्धत

ऑनलाइन

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

परीक्षा तारीख

13 सप्टेंबर 2026

अर्जाची शेवटची तारीख

09 जून 2026


पदनिहाय जागांचा तपशील

पद क्र.

अकॅडेमी / कोर्स

जागा

1

Indian Military Academy

100

2

Indian Naval Academy

26

3

Air Force Academy

32

4

Officers Training Academy (पुरुष)

275

5

Officers Training Academy (महिला)

18


शैक्षणिक पात्रता

भारतीय भूदल अकॅडेमी (IMA)

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.

भारतीय नेव्हल अकॅडेमी (INA)

इंजिनिअरिंग पदवी आवश्यक.

हवाई दल अकॅडेमी (AFA)

  • 10+2 स्तरावर Physics आणि Mathematics विषय असणे आवश्यक
    किंवा
  • इंजिनिअरिंग पदवीधर असणे आवश्यक.

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (OTA)

कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.


वयोमर्यादा

अकॅडेमी

वयोमर्यादा

IMA / INA

जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2008 दरम्यान

Air Force Academy

जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2007 दरम्यान

OTA (पुरुष व महिला)

जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2008 दरम्यान


अर्ज शुल्क

प्रवर्ग

शुल्क

General / OBC

₹200/-

SC / ST / महिला

शुल्क नाही


महत्वाच्या तारखा

कार्यक्रम

तारीख

ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख

09 जून 2026

लेखी परीक्षा

13 सप्टेंबर 2026


महत्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!