Saturday, May 30, 2026

UPSC Bharti 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 194 जागांची भरती


UPSC Bharti 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 194 जागांची भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने जाहिरात क्र. 05/2026 अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण 194 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अभियांत्रिकी, विज्ञान, संशोधन, पुरातत्त्व, पर्यटन, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.


UPSC Bharti 2026 

तपशील

माहिती

संस्थेचे नाव

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)

जाहिरात क्रमांक

05/2026

एकूण जागा

194

अर्ज पद्धत

ऑनलाइन

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

अर्जाची अंतिम तारीख

12 जून 2026 (सायं. 06:00 वाजेपर्यंत)


पदांचे तपशील

UPSC भरती 2026 अंतर्गत खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

एअरवर्दीनेस ऑफिसर

25

2

डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोसिव्ह

44

3

मॅनेजर

08

4

ज्युनियर टेक्निकल ऑफिसर

05

5

ज्युनियर टेक्निकल ऑफिसर (केमिकल इंजिनिअरिंग)

01

6

सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल)

02

7

डेप्युटी सुपरिंटेंडिंग आर्किऑलॉजिकल इंजिनिअर

04

8

असोसिएट प्रोफेसर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (पॉवर सिस्टिम)

01

9

असोसिएट प्रोफेसर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग (हीट ट्रान्सफर)

01

10

लेक्चरर

02

11

सायंटिस्ट-B

46

12

डेप्युटी डायरेक्टर (सिव्हिल इंजिनिअरिंग)

03

13

जॉइंट असिस्टंट डायरेक्टर

06

14

असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर

02

15

डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइन्स सेफ्टी (मायनिंग)

08

16

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (केमिकल)

02

17

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (केमिकल)

03

18

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (फूड)

03

19

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (फूड)

04

20

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (होजियरी)

02

21

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (होजियरी)

04

22

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (लेदर अ‍ॅण्ड फुटवेअर)

03

23

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (लेदर अ‍ॅण्ड फुटवेअर)

04

24

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (मेटल फिनिशिंग)

01

25

असिस्टंट कंट्रोलर ऑफ माइन्स

05

26

रिसर्च ऑफिसर

02

27

असिस्टंट डायरेक्टर / रजिस्टरिंग ऑफिसर अँटिक्विटीज

01

28

ड्रिलर

01

29

टुरिस्ट ऑफिसर

01

Total

194


शैक्षणिक पात्रता

या भरतीमध्ये विविध पदांसाठी खालील शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे:

  1. पद क्र.1: (i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा विमान देखभाल किंवा वैमानिकी, यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स किंवा दूरसंचार यांमधील अभियांत्रिकी पदवी  (ii) AME B1/B2   (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.E./B.Tech (Chemical) किंवा M.Sc (Chemistry)   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: B.E./B.Tech (Mechanical/Automobile)
  4. पद क्र.4: (i) B.E./B.Tech (Oil Technology)    (ii) B.Sc   (iii) Sugar Technology PG डिप्लोमा   (iv) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) M.Sc (Chemistry)   (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) M.Sc (Physics) किंवा B.E. (Mechanical/Metallurgy)  (iii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) B.E/B.Tech/M.E./M.Tech (Electrical)   (ii) 05 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.E/B.Tech/M.E./M.Tech (Mechanical)   (ii) 05 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) फारसी भाषा / तिबेटी भाषा या विषयात पदव्युत्तर पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव
  11. पद क्र.11: M.E/M.Tech (Atmospheric Sciences/Ocean Science/ Hydrology/Atmospheric Physics /Atmospheric Ocean Science and Technology /Radar and Microwave Engineering) किंवा M.Sc (Mathematics/Physics Atmospheric Science/Physics/Meteorology) किंवा BE B.Tech (Electronic and Communication/ Mechanical/Information Technology/Instrumentation and Technology/Mechatronics/Electrical/Computer Science)
  12. पद क्र.12: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी+04 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी +02 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: B.Tech./BE /B.Sc. (Engnr.) [Electronics or Electronics and Telecommunication/ Electronics and Communication/ Information Technology/Computer Science or Information and Communication Technology / Electrical/ Telecommunication] किंवा पदव्युत्तर पदवी  (Electronics/Computer Science/ Information Technology/Artificial Intelligence/ Physics/Electronics /Communication/Wireless/ Radio)
  14. पद क्र.14: B.E (Drilling/Mining /Mechanical / Electrical / Civil
    /Agricultural/Petroleum Technology)  (ii) 02 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी   (ii) प्रथम श्रेणी खाण व्यवस्थापक प्रमाणपत्र  (iii) 10 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: M.Sc (Chemistry/Industrial Chemistry)  किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering)
  17. पद क्र.17: M.Sc (Chemistry/Industrial Chemistry)  किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering)
  18. पद क्र.18: B.Tech (Food Technology) किंवा PG डिप्लोमा (Food Technology)
  19. पद क्र.19: B.Tech (Food Technology) किंवा PG डिप्लोमा (Food Technology)
  20. पद क्र.20: टेक्सटाईल टेक्नॉलॉजी किंवा होजरी टेक्नॉलॉजी किंवा निटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी.
  21. पद क्र.21: टेक्सटाईल टेक्नॉलॉजी किंवा होजरी टेक्नॉलॉजी किंवा निटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी.
  22. पद क्र.22: लेदर टेक्नॉलॉजी पदवी.
  23. पद क्र.23: लेदर टेक्नॉलॉजी पदवी.
  24. पद क्र.24: M.Sc  (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering)
  25. पद क्र.25: (i) B.E /B.Tech (Mining Engineering)   (ii) 03 वर्षे अनुभव
  26. पद क्र.26: समाजकार्य, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानवशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, उपयोजित मानवशास्त्र, संख्याशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल किंवा गणित (संख्याशास्त्रासह) या विषयांपैकी कोणत्याही एका विषयातील पदव्युत्तर पदवी.
  27. पद क्र.27: (i) इतिहासातील पदव्युत्तर पदवी  (ii) पुरातत्त्वशास्त्र, वस्तुसंग्रहालयशास्त्र, वस्तुसंग्रहालय अभ्यास किंवा अभिलेखागार यांमधील पदवी किंवा डिप्लोमा
  28. पद क्र.28: B.E/B.Tech (Mechanical)
  29. पद क्र.29: हॉटेल व्यवस्थापन, हॉटेल प्रशासन, हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग तंत्रज्ञान, एअरलाईन पर्यटन आणि आतिथ्य व्यवस्थापन, किंवा प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.

वयोमर्यादा

12 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय पदानुसार खालीलप्रमाणे असावे:

  1. पद क्र.1,2,3, 5, 10, 11, 14, 16, 25, : 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.4, 6, 13, 17 ते 24, 26: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.7, 8, 28: 45 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.9: 48 वर्षांपर्यंत
  5. पद क्र. 12, 15, 27 & 29: 40 वर्षांपर्यंत

शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू राहील.


अर्ज शुल्क

प्रवर्ग

शुल्क

General / OBC / EWS

₹25/-

SC / ST / PwBD / महिला

शुल्क नाही


महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जून 2026 (सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत)


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!