स्टाफ-कार-ड्रायव्हर भरती 2026 : स्क्रीनिंग टेस्ट निकाल व ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील "स्टाफ-कार-ड्रायव्हर" पदाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत घेण्यात आलेल्या स्क्रीनिंग टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
तसेच, स्क्रीनिंग टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची ड्रायव्हिंग टेस्टसाठीची यादी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली आहे:
__________________________________________________________________________________
- प्रधान पीठ, मुंबई (Principal Seat at Bombay)
- नागपूर खंडपीठ (Bench at Nagpur)
- औरंगाबाद खंडपीठ (Bench at Aurangabad)
उमेदवारांनी संबंधित यादीमध्ये आपला क्रमांक/नाव तपासून पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
उपलब्ध याद्या:
- स्क्रीनिंग टेस्ट निकाल Click Here
- ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी – मुंबई Click Here
- ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी – नागपूर Click Here
- ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी – औरंगाबाद Click Here
सविस्तर माहितीसाठी संबंधित PDF सूचना डाउनलोड करून पाहाव्यात.
__________________________________________________________________________________
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!