पुणे महानगरपालिका भरती २०२६: २९ प्रशिक्षक पदांसाठी भरती; १८ ते ५८ वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना संधी
पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध प्रशिक्षक व सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण २९ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधित क्षेत्रातील पात्रता व अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
__________________________________________________________________________________
भरतीचा तपशील
संस्थेचे नाव: पुणे महानगरपालिका (PMC)
एकूण रिक्त पदे: २९
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
वयोमर्यादा: १८ ते ५८ वर्षे
मानधन: दरमहा रु. ६,०००/- ते रु. ९,७५०/- पर्यंत
__________________________________________________________________________________
पदांची नावे
- छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग, फोटो लॅमिनेशन, प्रगत रंगीत छायाचित्रण व प्रक्रिया आणि डिजिटल छायाचित्रण प्रशिक्षक
- वायरिंग, मोटर रिवाइंडिंग आणि विद्युत उपकरणे दुरुस्ती प्रशिक्षक
- रेफ्रिजरेटर आणि एसी दुरुस्ती प्रशिक्षक
- मोबाईल फोन दुरुस्ती प्रशिक्षक
- फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक
- भरतकाम (एम्ब्रॉयडरी) प्रशिक्षक
- ब्युटी पार्लर प्रशिक्षक
- दुचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षक
- दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षण वर्गातील सहाय्यक
- चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक
- चारचाकी दुरुस्ती प्रशिक्षण वर्गातील सहाय्यक
- संगणक टायपिंग प्रशिक्षक
- इंग्रजी संभाषण कौशल्य प्रशिक्षक
- पुरुषांचे ग्रूमिंग/सॅलून (मूलभूत आणि प्रगत) प्रशिक्षक
- संगणक हार्डवेअर आणि लिनक्स (RedHat) प्रशिक्षक
- संगणक मूलभूत ज्ञान (MS-CIT, Tally 9.0, ERA, DTP, C/C++) प्रशिक्षक
__________________________________________________________________________________
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १७ जून २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२६
__________________________________________________________________________________
अर्ज पाठविण्याचा पत्ता
व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे.
__________________________________________________________________________________
महत्त्वाची सूचना
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज निर्धारित पत्त्यावर अंतिम मुदतीपूर्वी सादर करावा.
__________________________________________________________________________________
🔗 महत्त्वाच्या लिंक्स
📄 जाहिरात/अर्ज –येथे क्लिक करा
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!