Wednesday, June 3, 2026

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) अंतर्गत ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (JTO) पदांच्या एकूण १०० जागांसाठीची मोठी भरती जाहीर झाली आहे

 


भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) अंतर्गत ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (JTO) पदांच्या एकूण १०० जागांसाठीची मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे:

पदाचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदाचे नावएकूण जागाशैक्षणिक पात्रता
ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (JTO - टेलिकॉम)१००

Engineering पदवी (B.E. / B.Tech):


• Telecommunications


• Electronics


• Radio


• Computer


• Electrical


• Information Technology (IT)


• Instrumentation


किंवा


• M.Sc. (Electronics / Computer Science)


वयाची अट (०३ जुलै २०२६ रोजी)

  • खुला गट (General): २० ते ३० वर्षे.

  • SC / ST प्रवर्ग: ०५ वर्षे सूट (२० ते ३५ वर्षे).

  • OBC प्रवर्ग: ०३ वर्षे सूट (२० ते ३३ वर्षे).


परीक्षा फी

  • General / OBC / EWS: ₹२,०००/-

  • SC / ST / PWD: ₹१,०००/-


महत्त्वाच्या माहिती आणि तारखा

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (All India).

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: ०४ जून २०२६

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ जुलै २०२६ (सकाळी १०:०० वाजेपर्यंत)

___________________________________________________________________________

महत्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!