Friday, June 12, 2026

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मार्फत पॅरा मेडिकल स्टाफ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 CISF पॅरा मेडिकल स्टाफ भरती 2026 – 24 पदांसाठी भरती जाहीर

__________________________________________________________________________________

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 जून 2026
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 07 जुलै 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)

__________________________________________________________________________________

पदनिहाय रिक्त जागा

पदाचे नाव

जागा

ASI (फार्मासिस्ट)

18

ASI (एक्स-रे टेक्निशियन)

1

ASI (लॅब टेक्निशियन)

5

एकूण

24

__________________________________________________________________________________

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार पे लेव्हल-5 (₹29,200 ते ₹92,300) वेतन तसेच इतर शासकीय भत्ते मिळतील.

वयोमर्यादा

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 28 वर्षे
  • OBC उमेदवारांना 3 वर्षे व SC/ST उमेदवारांना 5 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

__________________________________________________________________________________

शैक्षणिक पात्रता

ASI (फार्मासिस्ट):

  • 12 वी उत्तीर्ण
  • फार्मसीमधील डिप्लोमा किंवा पदवी
  • फार्मासिस्ट म्हणून नोंदणी आवश्यक

ASI (एक्स-रे टेक्निशियन):

  • 12 वी उत्तीर्ण
  • रेडिओग्राफीमध्ये 2 वर्षांचा डिप्लोमा

ASI (लॅब टेक्निशियन):

  • विज्ञान शाखेसह 12 वी उत्तीर्ण
  • मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये 2 वर्षांचा डिप्लोमा

__________________________________________________________________________________

🔗 महत्त्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087

📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here

👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!