Saturday, June 6, 2026

GIMS Clerical Recruitment 2026: १२ वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी; रेकॉर्ड कीपर आणि स्टोअर कीपर पदांची भरती सुरू!



GIMS Non-Teaching Clerical Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GIMS), ग्रेटर नोएडा द्वारे नॉन-टीचिंग क्लेरिकल कॅडर अंतर्गत 'रेकॉर्ड कीपर' (Record Keeper) आणि 'स्टोअर कीपर' (Store Keeper) या पदांसाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे.

___________________________________________________________________________

📌 GIMS भरती २०२६ - महत्त्वाचे तपशील (Overview)

भरती संस्थागव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GIMS)
पदांचे नाव

१. रेकॉर्ड कीपर (Record Keeper)


२. स्टोअर कीपर (Store Keeper)

एकूण रिक्त जागा३३ जागा (कायमस्वरूपी सरकारी नोकरी)
वेतन श्रेणी (Salary)लेव्हल-२ (₹१९,९०० – ₹६३,२००/- प्रति महिना)
अर्जाची पद्धतऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख०३ जुलै २०२६
अधिकृत वेबसाईटwww.gims.ac.in
_______________________________________________________________________


💼 शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये (Eligibility Criteria)

दोन्ही पदांसाठी (Record Keeper & Store Keeper) शैक्षणिक पात्रता आणि टायपिंगचे निकष खालीलप्रमाणे समान आहेत:

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमीडिएट (१२ वी) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • संगणक प्रमाणपत्र: सरकारमान्य संस्थेकडून जारी केलेले वैध CCC (Course on Computer Concepts) प्रमाणपत्र असणे अनिवार्य.

  • टायपिंग गती (Typing Speed):

    • हिंदी टायपिंग: किमान २५ शब्द प्रति मिनिट (wpm)

    • इंग्रजी टायपिंग: किमान ३० शब्द प्रति मिनिट (wpm)

💡 विशेष सवलत: ज्या उमेदवारांनी हायस्कूल (१० वी) किंवा इंटरमीडिएट (१२ वी) मध्ये 'कॉम्प्युटर सायन्स' हा विषय अभ्यासला आहे, किंवा ज्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा/डिग्री आहे, ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत (त्यांना CCC प्रमाणपत्राची अट नाही).

_________________________________________________________________________ 

🔞 वयोमर्यादा (Age Limit)

(वयाची गणना ०१ जुलै २०२६ रोजी केली जाईल)

  • किमान वय: १८ वर्षे

  • कमाल वय: ४० वर्षे

  • वयामध्ये सवलत: उत्तर प्रदेशातील राखीव प्रवर्गातील उमेदवारांना (OBC/SC/ST) नियमानुसार ०५ वर्षांची सवलत मिळेल.

    (टीप: इतर राज्यातील सर्व उमेदवार जनरल/खुल्या प्रवर्गात मोडतील).

___________________________________________________________________________


💳 अर्ज शुल्क (Application Fee)

  • General / OBC / EWS: ₹ १,२९८/-

  • SC / ST: ₹ ९४४/-

  • PwBD (दिव्यांग): शुल्क नाही (Exempted)

___________________________________________________________________________


🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा (Link Active)
अधिकृत अधिसूचना (Notification PDF)डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटGIMS Official Website

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!