भारतीय नौदलात अग्निवीर अप्रेंटिस भरती २०२६ | Indian Navy Agniveer Apprentice Recruitment 2026
Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: भारतीय नौदलात (Indian Navy) अंतर्गत अग्निवीर अप्रेंटिस (01/2027 आणि 02/2027 बॅच) पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून २०२६ आहे.
या भरतीबाबतची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा फी आणि इतर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
___________________________________________________________________________
पदाचा तपशील (Vacancy Details)
पदाचे नाव: अग्निवीर (अप्रेंटिस) - Agniveer (Apprentice)
बॅच: 01/2027 आणि 02/2027 बॅच
एकूण पदे: संख्या अद्याप जाहीर केलेली नाही (Not Mentioned)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
उमेदवाराने खालील दोन्ही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
किमान ५०% गुणांसह १० वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक.
खालीलपैकी कोणत्याही एका मान्यताप्राप्त शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma) उत्तीर्ण असावा:
मरीन इंजिनिअरिंग & सिस्टिम्स, मेकॅनिकल, प्रॉडक्शन / ऑटोमोबाईल, रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग.
रिपेअर & मेंटेनन्स, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल / प्रॉडक्शन, मेंटेनन्स, मशीन.
मॅन्युफॅक्चरिंग / मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, मेकॅट्रॉनिक्स, मेटलर्जी.
इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल.
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स.
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग.
वयाची अट (Age Limit)
01/2027 बॅचसाठी: उमेदवाराचा जन्म ०१ डिसेंबर २००४ ते ३१ मे २००९ या दरम्यान झालेला असावा.
02/2027 बॅचसाठी: उमेदवाराचा जन्म ०१ मे २००५ ते ३१ ऑक्टोबर २००९ या दरम्यान झालेला असावा.
परीक्षा फी (Application Fee)
सर्व उमेदवार: ₹५५०/- + १८% GST
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ जून २०२६
Stage I परीक्षा (INET): ऑगस्ट २०२६
Stage II परीक्षा (01/2027 बॅच): ऑक्टोबर २०२६
Stage II परीक्षा (02/2027 बॅच): मार्च २०२७
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
| लिंकचे नाव | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (Notification PDF) | |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) |
महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!