MPSC भरती 2026: बेलिफ कम लिपिक व केमिस्ट पदांच्या जागांसाठी भरती; 07 जुलैपर्यंत अर्ज करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत बेलिफ कम लिपिक (गट-क) आणि केमिस्ट (गट-ब) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण 22 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.
__________________________________________________________________________________
भरतीचा तपशील
संस्थेचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदांचे नाव:
- बेलिफ कम लिपिक (गट-क) – 20 पदे
- केमिस्ट (गट-ब) – 02 पदे
एकूण रिक्त पदे: 22
__________________________________________________________________________________
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
__________________________________________________________________________________
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
__________________________________________________________________________________
शैक्षणिक पात्रता
बेलिफ कम लिपिक (गट-क)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक.
- मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट असावा.
- शासनाच्या वाणिज्य प्रमाणपत्र (GCC) परीक्षा किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
केमिस्ट (गट-ब)
- रसायनशास्त्र विषयातील किमान पदव्युत्तर पदवी.
- अजैविक रसायनशास्त्र (Inorganic Chemistry) विषयास प्राधान्य दिले जाईल.
- समतुल्य शैक्षणिक पात्रता असल्यासही अर्ज करता येईल.
वेतनमान
बेलिफ कम लिपिक (गट-क)
₹19,900 ते ₹63,200 प्रतिमाह
केमिस्ट (गट-ब)
₹41,800 ते ₹1,32,300 प्रतिमाह
__________________________________________________________________________________
वयोमर्यादा
- किमान वय: 19 वर्षे
- कमाल वय: 43 वर्षे
महत्त्वाच्या तारखा
|
तपशील |
तारीख |
|
ऑनलाइन अर्ज सुरू |
17 जून 2026 |
|
अर्ज करण्याची शेवटची तारीख |
07 जुलै 2026 |
🔗 महत्त्वाच्या लिंक्स
📄 जाहिरात –
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!