Thursday, June 18, 2026

भारतीय स्टेट बँकेने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत देशभरातील विविध शाखांमध्ये 1500 पदे भरली जाणार आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

SBI PO भरती 2026: 1500 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी मोठी भरती, अर्ज सुरू

__________________________________________________________________________________

भरतीचा तपशील

  • बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक (SBI)
  • जाहिरात क्र.: CRPD/PO/2026-27/09
  • पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
  • एकूण जागा: 1500
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन

__________________________________________________________________________________

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सेमिस्टरमध्ये शिकत असलेले विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

__________________________________________________________________________________

वयोमर्यादा

01 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय:

  • किमान 21 वर्षे
  • कमाल 30 वर्षे

वयातील सवलत:

  • SC/ST – 5 वर्षे
  • OBC – 3 वर्षे
  • शासन नियमांनुसार इतर प्रवर्गांना सवलत लागू.

__________________________________________________________________________________

अर्ज शुल्क

  • General / EWS / OBC – ₹750/-
  • SC / ST / PwBD – शुल्क नाही

__________________________________________________________________________________

निवड प्रक्रिया

SBI PO भरतीसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे:

Phase I – पूर्व परीक्षा

ऑगस्ट 2026 मध्ये आयोजित केली जाईल.

Phase II – मुख्य परीक्षा

सप्टेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाईल.

Phase III – मुलाखत व इतर चाचण्या

ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2026 दरम्यान होणार आहे.

__________________________________________________________________________________

महत्त्वाच्या तारखा

तपशील

तारीख

ऑनलाइन अर्ज सुरू

सुरू

अर्जाची शेवटची तारीख

08 जुलै 2026

पूर्व परीक्षा

ऑगस्ट 2026

मुख्य परीक्षा

सप्टेंबर 2026

मुलाखत

ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026

__________________________________________________________________________________

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात   – येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087

📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here

👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!