India Post Payments Bank मध्ये COO पदाची भरती 2026; पगार आकर्षक, थेट ऑनलाइन अर्ज सुरू
भारत सरकारच्या India Post Payments Bank (IPPB) मध्ये Chief Operating Officer (COO) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अनुभवी बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 21 मे 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
भरतीचा तपशील
|
घटक |
माहिती |
|
संस्थेचे नाव |
India Post Payments Bank
(IPPB) |
|
पदाचे नाव |
Chief Operating Officer
(COO) |
|
नोकरी प्रकार |
Contract Basis |
|
नोकरी ठिकाण |
New Delhi |
|
अर्ज पद्धत |
ऑनलाइन |
|
अर्ज सुरू तारीख |
01 मे 2026 |
|
अर्जाची शेवटची तारीख |
21 मे 2026 |
शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची Bachelor Degree
- किमान 55% गुण आवश्यक
- MBA / PGDM / Finance / Economics / Statistics मध्ये उच्च शिक्षण असल्यास प्राधान्य
आवश्यक अनुभव
- बँक किंवा वित्तीय संस्थेमध्ये किमान 18 वर्षांचा अनुभव
- त्यापैकी 10 वर्षे Operations / Banking Processes मध्ये अनुभव आवश्यक
वयोमर्यादा
- किमान: 40 वर्षे
- कमाल: 55 वर्षे
अर्ज शुल्क
|
प्रवर्ग |
शुल्क |
|
सर्व उमेदवार |
₹750 |
निवड प्रक्रिया
- Shortlisting
- Psychometric Test
- Interview
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
👉 ही माहिती इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि संधीचा फायदा घ्या!