Thursday, May 14, 2026

रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Railway Recruitment Boards मार्फत CEN No. 01/2026 Assistant Loco Pilot अंतर्गत Assistant Loco Pilot (ALP) पदासाठी तब्बल 11,127 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

 


रेल्वेत 11,127 जागांची मेगा भरती! RRB ALP Recruitment 2026 जाहीर — पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत जाणून घ्या

रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Railway Recruitment Boards मार्फत CEN No. 01/2026 Assistant Loco Pilot अंतर्गत Assistant Loco Pilot (ALP) पदासाठी तब्बल 11,127 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2026 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.


पदाचे नाव

Assistant Loco Pilot (ALP)


एकूण जागा

11,127


वेतन

Level-2 नुसार ₹19,900 प्रारंभिक वेतन तसेच इतर भत्ते मिळणार आहेत.


वयोमर्यादा

01 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय:

  • किमान : 18 वर्षे
  • कमाल : 30 वर्षे

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.


शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे खालीलपैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे:

1) 10वी + ITI

NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI खालील ट्रेडमध्ये:

  • Fitter
  • Electrician
  • Wireman
  • Electronics Mechanic
  • Diesel Mechanic
  • Turner
  • Machinist
  • Refrigeration & AC Mechanic
    इत्यादी.

2) Course Completed Act Apprenticeship

3) Diploma

Mechanical / Electrical / Electronics / Automobile Engineering मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.

4) Engineering Degree

संबंधित शाखेतील Degree देखील पात्र मानली जाईल.


अर्ज प्रक्रिया

  • अर्ज फक्त ONLINE पद्धतीने स्वीकारले जातील.

अर्ज शुल्क

सामान्य प्रवर्ग:

₹500

SC/ST/OBC/EWS/महिला उमेदवार:

₹250


अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू : 15 मे 2026
  • अर्जाची शेवटची तारीख : 14 जून 2026
  • फी भरण्याची शेवटची तारीख : 16 जून 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –  येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज –  येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

👉 ही माहिती इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि संधीचा फायदा घ्या!