Saturday, June 6, 2026

BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited) अंतर्गत विविध विभागांमधील 'टीम मेंबर, टीम लीडर, कंपनी सेक्रेटरी, सेल्स हेड, टेक्निकल ऑफिसर आणि साइट मॅनेजर' अशा एकूण ५५ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२६ आहे.




भारत पेट्रोलियम (BPCL) मध्ये ५५ जागांसाठी मोठी भरती २०२६ | BPCL Recruitment 2026

BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited) अंतर्गत विविध विभागांमधील 'टीम मेंबर, टीम लीडर, कंपनी सेक्रेटरी, सेल्स हेड, टेक्निकल ऑफिसर आणि साइट मॅनेजर' अशा एकूण ५५ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२६ आहे.

या भरतीबाबतची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

___________________________________________________________________________

पदाचा तपशील आणि पदसंख्या (Vacancy Details)

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
टीम मेंबर / टीम लीडर – एक्सप्लोरेशन०२
टीम मेंबर / टीम लीडर – ॲसेट मॅनेजर०२
टीम मेंबर – रिझर्व्हॉयर इंजिनिअर०१
कंपनी सेक्रेटरी – टीम लीडर०२
कंपनी सेक्रेटरी – टीम मेंबर०२
टीम मेंबर / लीडर – फायनान्स१५
हेड सेल्स (पेट्रोकेमिकल टास्क फोर्स)०१
टेक्निकल ऑफिसर – पॉलिमर मार्केटिंग०२
टीम लीड – WSA (हायवे रेस्ट स्टॉप्स)०५
१०साइट मॅनेजर – WSA (हायवे रेस्ट स्टॉप्स)२३
एकूण पदे५५

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Educational Qualification)

  • पद क्र.१: ६०% गुणांसह कोणत्याही विषयात B.E./B.Tech (SC/ST/PWD: ५०% गुण) + १० वर्षे अनुभव.

  • पद क्र.२: ६०% गुणांसह कोणत्याही विषयात B.E./B.Tech + ०७ वर्षे अनुभव.

  • पद क्र.३: ६०% गुणांसह B.E./B.Tech (Petroleum/Chemical/संबंधित) (SC/ST/PWD: ५०% गुण) + ०७ वर्षे अनुभव.

  • पद क्र.४: ICSI कडून पात्र कंपनी सेक्रेटरी + १८ वर्षे अनुभव.

  • पद क्र.५: ICSI कडून पात्र कंपनी सेक्रेटरी + ०७ वर्षे अनुभव.

  • पद क्र.६: CA / ICWA उत्तीर्ण + १४ वर्षे अनुभव.

  • पद क्र.७: ६०% गुणांसह B.E/B.Tech (Chemical/Polymer/संबंधित) किंवा PhD/M.Sc किंवा MBA/PGDM + २१ वर्षे अनुभव.

  • पद क्र.८: ६०% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी (Chemical/Polymer/संबंधित) किंवा Ph.D/M.Sc + ०४ वर्षे अनुभव.

  • पद क्र.९: पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा (Business Administration / Hospitality / Retail / Marketing / Hotel Management) + १० वर्षे अनुभव.

  • पद क्र.१०: ६०% गुणांसह B.E./B.Tech + PG डिप्लोमा (Hospitality) किंवा पदवीधर + PG डिप्लोमा (Business Administration/Hospitality) + ०५ वर्षे अनुभव.


वयाची अट (Age Limit)

(०१ एप्रिल २०२६ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट])

  • पद क्र. १, २, ६ & ७: ५० वर्षांपर्यंत.

  • पद क्र. ३, ८, १०: ३४ वर्षांपर्यंत.

  • पद क्र. ४: ४६ वर्षांपर्यंत.

  • पद क्र. ५: ३८ वर्षांपर्यंत.

  • पद क्र. ९: ४२ वर्षांपर्यंत.


महत्त्वाच्या बाबी (Important Information)

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (All India)

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)

  • परीक्षा फी: General/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹११८०/- [SC/ST/PWD उमेदवारांना फी नाही]

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० जून २०२६

  • परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.


महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

लिंकचे नावक्लिक करा
📄 अधिकृत जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप : Join Here

📡  WhatsApp चॅनेल: Join Here

📡 Telegram चॅनेल: Join Here

 📌 YouTube चॅनेल: Join Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!