PM श्री जवाहर नवोदय विद्यालय, सातारा भरती 2026 | 10वी पास महिलांसाठी नोकरीची संधी
PM श्री जवाहर नवोदय विद्यालय, क्षेत्रमाहुली, जिल्हा सातारा येथे मैट्रन (महिला) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 03 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 10वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी ही एक चांगली रोजगाराची संधी आहे. इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
__________________________________________________________________________________
भरतीचा संक्षिप्त तपशील
|
तपशील |
माहिती |
|
संस्थेचे नाव |
PM श्री जवाहर
नवोदय विद्यालय, सातारा |
|
पदाचे नाव |
मैट्रन (महिला) |
|
एकूण पदे |
03 |
|
नोकरीचे ठिकाण |
क्षेत्रमाहुली, जि. सातारा |
|
अर्ज पद्धत |
ऑफलाईन |
|
निवड प्रक्रिया |
मुलाखत |
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
01 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय:
- किमान 35 वर्षे
- कमाल 55 वर्षे
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल.
मुलाखतीची माहिती
मुलाखतीची तारीख: 25 जून 2026
वेळ: सकाळी 09:00 ते दुपारी 01:00
मुलाखतीचा पत्ता
PM श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय,
क्षेत्रमाहुली, खवली, ता. जि. सातारा,
पिन कोड – 415003
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!